सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडली

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडली हि बातमी वाचली. २००८ साला नंतर अशी मोठी बातमी वाचली अमेरिकेतील बँक बंद पडल्याची. 

मी जेव्हा २००८ सालच्या सब प्राईम क्रायसिस चा अभ्यास केला होता तेव्हा असे लक्षात आले होते कि गरज नसताना कर्ज वाटली. यामुळे अर्थव्यवस्थेत एक मोठा फुगवटा निर्माण झाला. लेहमन ब्रदर्स बंद पडल्या नंतर सगळ्यात मोठा फटका बसला तो सामान्य माणसाला. 

सिलिकॉन व्हॅली बँक बंद का पडली हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. भारतातील स्टार्टअप्स वर यामुळे काय परिणाम होईल हे पण बघावे लागेल. 

बघू यात तर पुढे काय होते ते. 

डॉ. सचिन मोहन भिडे 

फाउंडर, इह मानजमेंट कन्सल्टन्सी

http://www.ehamanagementconsultancy.com/ 

संदर्भ: https://m.economictimes.com/news/international/business/silicon-valley-bank-collapse-what-you-need-to-know/amp_articleshow/98618537.cms

Comments