तरुण उद्योजक

आज दोन तरुण उद्योजकांची कथा ऐकायला मिळाली. 

या दोन मुलांनी कॉलेज मध्ये असतानाच व्यवसाय सुरु केला. सुरवातीला कॉलेज मधील मुलांना कामाचा अनुभव मिळावा प्रकल्प करून म्हणून कम्पन्या आणि विद्यार्थाना जोडणारा दुवा बनले. नंतर त्यांच्या असे लक्षात आले कि विद्यार्थ्यांपेक्षा काही लोकांना थोडा वेळच काम करायचे असते अशा लोकांना जर काम मिळवून दिले तर कम्पन्यांच्या पण फायद्याचे ठरेल अशी प्रणाली बनवली. मग हि सगळी कामे तपासून घ्यायचे तंत्रज्ञान बनवले. मागच्या वर्षी त्यांची कंपनी एका मोठ्या कंपनी ने घेतली आणि ते आता त्या मोठ्या कंपनीचा भाग म्हणून काम करत आहेत. 

त्यांची सगळी गोष्ट ऐकताना असे वाटले कि भारतात तरुण उद्योजक वाढले तर हि एक देश सेवाच होईल. उद्योजक अनेकांना काम मिळवून देतात. 

तुम्हाला काय वाटते तरुण उद्योजकाते बद्दल? मला तुमची विचारही ऐकायला आवडतील. 

धन्यवाद,
डॉ. सचिन मोहन भिडे
फाउंडर, इह मानजमेंट कन्सल्टन्सी
http://www.ehamanagementconsultancy.com/   

संदर्भ:
https://hub.tie.org/e/tie-pune--my-story-session-with-sahil-sharma-and-aditya-shirole





Comments